लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतदान केंद्रांवर आता जनसामान्यांचीही नजर - Marathi News | Now the public eye is seen at polling booths | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदान केंद्रांवर आता जनसामान्यांचीही नजर

रायगड जिल्हा क्षेत्रातील १३२ संवेदनशील मतदान केंद्र अशा एकूण २८२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध'' - Marathi News | "Resistance to projects as a landmark industrialist" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध''

शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले. ...

रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 33 lakh 88 thousand seized from Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

रायगड जिल्ह्यात कारवाई करून तब्बल ७५ हजार लीटर्स मद्य जप्त केले असल्याची माहिती रायगड राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली आहे. ...

'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Chief Minister criticism on NCP-Congress in Pen Campaign rally | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला

शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे. ...

विनयभंग प्रकरणी पाच वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Five years of rigorous imprisonment for molestation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विनयभंग प्रकरणी पाच वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण कोळीवाड्यात राहणारा यज्ञेश म्हात्रे यास अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची मंगळवारी शिक्षा सुनावली आहे. ...

अनंत गीतेंच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई! - Marathi News | Action on 'overview' of infinite songs! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनंत गीतेंच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई!

शिवसेना-भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अनंत गीते यांची ‘सिंहावलोकन’ ही प्रचार पुस्तिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...

'सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन जनसेवा करणार' - Marathi News | 'People will take public service among all caste people' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन जनसेवा करणार'

सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. ...

अनंत गीतेच पुन्हा विजयी होणार- प्रवीण दरेकर - Marathi News | Pravin Darekar will be victorious again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनंत गीतेच पुन्हा विजयी होणार- प्रवीण दरेकर

अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...

सहा तालुक्यांत आठ गावे, २५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई - Marathi News | There are eight villages in six talukas and water shortage in 25 basins | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहा तालुक्यांत आठ गावे, २५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...