रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. ...
महाड तालुक्यात अतिवृष्टीत घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत मदत वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली. ...
तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ ऑगस्ट रोजी होणार आहेत. शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ...