महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे. ...
सुधागड तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपले राजीनामे दिल्याने सुधागडातील शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. ...
मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांंवर टांगती तलवार असलेला सेफ्टी झोन आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मार्फत मंजुरीसाठी बुधवार, १४ आॅगस्टला केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील सर्व सरकारी कायालये, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती त्याचप्रमाणे सरकारी, खासगी शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ठिकठिकाणी भारत माता की ... ...
भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे पूर्ण झाली. कुरवडे गाव हे महामार्गापासून दोन किलोमीटर असून, आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुरवडे व वडगाव गावात एसटी धावली. ...
कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी या सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करावी लागतात. ...
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत. ...
कणे गावाला पुराचा जबरदस्त फटका बसला होता. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले होते, अशाही परिस्थितीत गावाने धिराने संकटाचा सामना केला. ...