संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील विविध ४२ ठिकाणी कोळी बांधवांनी मिरवणुका काढून दर्यासागराला नारळ अर्पण केला. ...
रायगड, मुंबईतील सुमारे १६० बोटींनी मागील आठवड्यात आलेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये या बोटींनी आश्रय घेतला होता ...
आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या शेतात कोसळला आहे. ...
पनवेल-सायन महामार्गावरील कळंबोली ते खारघर दरम्यानच्या सर्व सिग्नलची देखभाल करण्यास सिडको तयार झाली आहे. ...
सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी कर्जतमधील नागरिकांनी मदतीचा हात दिला असून, विविध जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक रविवारी जाऊन वस्तू पोच करून आला ...
सुकापूर (पाली-देवद) येथील ५१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
रायगड जिल्ह्यामध्ये १०३ दरडग्रस्त गाव आहेत. परंतु ४ आॅगस्टपासून पडणाऱ्या पावसामुळे या यादीमध्ये आता तीन गावांचा नव्याने समावेश झाला आहे. ...
कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ...
उरण : येथील युईएस शाळेचे २००५ पासून आजतागायत नियुक्त झालेले संचालक मंडळच बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई विभागाचे सह धर्मदाय आयुक्त यांनी दिला आहे. ...
पेण-खोपोलीदरम्यान एसटी आणि अमोनियावाहू टँकरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले आहेत. ...