- अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
आतषबाजीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत; विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कार्यक्रम; पर्यटकांनी लुटला आनंद ...

![शिवकालीन वैभव! भिवगडावर सापडले ४० तोफगोळे - Marathi News | 40 cannons were found on Bhiwgada | Latest raigad News at Lokmat.com शिवकालीन वैभव! भिवगडावर सापडले ४० तोफगोळे - Marathi News | 40 cannons were found on Bhiwgada | Latest raigad News at Lokmat.com]()
राजा शिवछत्रपती परिवाराकडून स्वच्छता मोहीम ...
![पदवीधर तरुणांचा नवा आदर्श; आधुनिक पद्धतीने शेती - Marathi News | New model of graduating youth; Agriculture in a modern way | Latest raigad News at Lokmat.com पदवीधर तरुणांचा नवा आदर्श; आधुनिक पद्धतीने शेती - Marathi News | New model of graduating youth; Agriculture in a modern way | Latest raigad News at Lokmat.com]()
नोकरीसाठी शहरात स्थलांतर न करता गावातच मिळवितात उत्पन्न ...
![वर्षभरात जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट - Marathi News | Visit of one and a half million tourists if Janjira fort is held during the year | Latest raigad News at Lokmat.com वर्षभरात जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट - Marathi News | Visit of one and a half million tourists if Janjira fort is held during the year | Latest raigad News at Lokmat.com]()
लाखो रुपयांची उलाढाल; स्थानिकांना मिळाला चांगला रोजगार; १३ शिडांच्या बोटी करतात ने-आण ...
![शिवकालीन शस्त्र साधना करणारा अवलिया - Marathi News | Avalia, a practitioner of Shiva's time | Latest raigad News at Lokmat.com शिवकालीन शस्त्र साधना करणारा अवलिया - Marathi News | Avalia, a practitioner of Shiva's time | Latest raigad News at Lokmat.com]()
विविध शस्त्रांचा संग्रह; शैलेंद्र ठाकूर करताहेत युद्धकलेचे जतन ...
![प्रद्युम्न म्हात्रेची साता समुद्रापार भरारी - Marathi News | The seven weeks of Pradyumna Mhatre are overflowing | Latest raigad News at Lokmat.com प्रद्युम्न म्हात्रेची साता समुद्रापार भरारी - Marathi News | The seven weeks of Pradyumna Mhatre are overflowing | Latest raigad News at Lokmat.com]()
किक बॉक्सिंगमध्ये यश; आतापर्यंत १४६ सुवर्ण पदकांची कमाई ...
![जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी असलेले आदित्य, प्राजक्त, अदिती मंत्रीपदी - Marathi News | Aditya, Prajakta, Aditi's ministers due to their strong background | Latest maharashtra News at Lokmat.com जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी असलेले आदित्य, प्राजक्त, अदिती मंत्रीपदी - Marathi News | Aditya, Prajakta, Aditi's ministers due to their strong background | Latest maharashtra News at Lokmat.com]()
आदित्य, प्राजक्त आणि आदिती यांना जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. किंबहुना त्यामुळेच त्यांना मंत्रीपद मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
![जिल्ह्यात सात पंचायत समितींवर महिलाराज - Marathi News | Mahilaraj on seven panchayat committees in the district | Latest raigad News at Lokmat.com जिल्ह्यात सात पंचायत समितींवर महिलाराज - Marathi News | Mahilaraj on seven panchayat committees in the district | Latest raigad News at Lokmat.com]()
अलिबाग, उरण, खालापूर, पोलादपूर, पेण पंचायत समितींवर शेकाप, तर महाड, पाली, कर्जत, श्रीवर्धन पंचायत समितींवर शिवसेना; म्हसळा, मुरूड पंचायत समितींवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पनवेल पंचायत समितीवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. ...
![उरण पोलीस वसाहतीची दुरवस्था; सांडपाणी रस्त्यावर - Marathi News | Disposal of Uran Police Colony | Latest raigad News at Lokmat.com उरण पोलीस वसाहतीची दुरवस्था; सांडपाणी रस्त्यावर - Marathi News | Disposal of Uran Police Colony | Latest raigad News at Lokmat.com]()
कचऱ्याचे साम्राज्य वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव ...
![जेएसडब्ल्यू कंपनीने केले सीआरझेडचे उल्लंघन; तक्रार दाखल - Marathi News | CRZ breach by JSW Company | Latest raigad News at Lokmat.com जेएसडब्ल्यू कंपनीने केले सीआरझेडचे उल्लंघन; तक्रार दाखल - Marathi News | CRZ breach by JSW Company | Latest raigad News at Lokmat.com]()
बांधकामे पाडून टाकण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ...