लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली - Marathi News | coronavirus: Corona patient in Raigad will be treated in the district itself, Mumbai's capacity is exhausted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली

जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सापडलेल्या रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र, त्यांची क्षमता संपल्याने रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. ...

coronavirus: रायगड जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी परिवहनच्या बसेस सज्ज - Marathi News | coronavirus: Transport buses ready for Migrant from Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगड जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी परिवहनच्या बसेस सज्ज

रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सर्व उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील राहणारे आहेत तर काही महाराष्ट्र राज्यातील जळगाव, पाचोरा, धरणगाव, मुक्ताईन ...

coronavirus: मुरूडमध्ये महिलेचा मृत्यू; पेण, महाडमध्ये दोन रुग्ण   - Marathi News | coronavirus: death of a woman in Murud; Two patients in Pen, Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: मुरूडमध्ये महिलेचा मृत्यू; पेण, महाडमध्ये दोन रुग्ण  

मौजे मिठेखार येथील महिलेला ३० एप्रिलला आकडी आल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे प्रकृती अधिक खालावल्याने तिला कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात पाठविले. ...

coronavirus: कर्जत तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, १० दिवस दिली मृत्यूशी झुंज - Marathi News | coronavirus: one person dies in Karjat taluka due to Corona virus | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कर्जत तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, १० दिवस दिली मृत्यूशी झुंज

पिंपळोली गावातील एक ४८ वर्षीय व्यक्ती ही वेगवेगळ्या व्याधींमुळे नेरळ येथून ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली होती. हा रुग्ण शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीमध्ये ५ मे रोजी कोरोनाची ...

coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष - Marathi News | coronavirus: Double crisis on Raigad has left the district administration in a dilemma. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. ...

coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण - Marathi News | coronavirus: Migrant workers struggle to get to the village, family struggles | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण

कोरोना या महामारीमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला, यात अनेक कामगार बेरोजगार झालेले. त्यामुळे ते भेटेल त्या परिस्थितीत आपला गुजारा करीत होते. ...

coronavirus: ‘एचआर’ हाच संकटमोचक - द्विवेदी - Marathi News | coronavirus: ‘HR’ is the troubleshooter - Dwivedi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ‘एचआर’ हाच संकटमोचक - द्विवेदी

मुंबई आणि पुणे संघाच्या संयुक्त अध्यक्षांनी साथीच्या आजाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. मुंबईचे विभागाचे अध्यक्ष विनू पिल्लई आणि पुणे विभागाचे अध्यक्ष अभिजित पुरी यांनी विविध आयटी आणि आयटीएस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व ...

coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रायगड जिल्ह्यातील इमारती प्रशासनाकडून अधिग्रहित - Marathi News | coronavirus: increased prevalence of coronavirus; Buildings in Raigad district acquired from the administration | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रायगड जिल्ह्यातील इमारती प्रशासनाकडून अधिग्रहित

कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना रुग्णांमध्ये असणाऱ्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करून संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. ...

coronavirus: रायगडमध्ये १०३ जणांची कोरोनावर मात, २०३ रु ग्णांची प्रकृती उत्तम  - Marathi News | coronavirus: 103 people beat coronavirus in Raigad, 203 people are in good health | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगडमध्ये १०३ जणांची कोरोनावर मात, २०३ रु ग्णांची प्रकृती उत्तम 

रायगड जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. ...