CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत २३४ कोरोनाबाधित सापडले आहेत. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील राहणारे आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली. ...
महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यामध्ये कामधंदा, नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कु टुंबे मुंबई-पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या मूळगावी परत येत आहेत ...
अलिबाग तालुक्यात परप्रांतातून आलेल्या कामगारांना पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. ...
देशभरात सुरू असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...