लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गणेश गावडे यांनी पदभार स्वीकारला - Marathi News | Ganesh Gawde took charge as Sarpanch of Veshvi Gram Panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गणेश गावडे यांनी पदभार स्वीकारला

अलिबाग तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा वेश्वी ग्रामपंचायतीची निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी होऊन 17 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता ...

उरणच्या पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर अवतरल्या दुर्मिळ पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती - Marathi News | Rare stone idols of gods and goddesses found on Uran's Pirwadi beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर अवतरल्या दुर्मिळ पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती

पीरवाडच्या किनाऱ्यावर सध्या देवदेवता अवतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आंदोलन कर्त्यांचा शासनाला प्रश्न - Marathi News | Vikram, minidoor business people are not voters? Protesters' question to the government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आंदोलन कर्त्यांचा शासनाला प्रश्न

विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आमच्याच प्रलंबित मागण्या दूर करण्यात राजकीय नेते, प्रशासन, शासन चालढकलपणा करीत आहेत. ...

पनवेल मधील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ डिसेंबरला मतदान - Marathi News | 10 Gram Panchayat Elections Announced in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मधील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ डिसेंबरला मतदान

पनवेल:राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने दि.9 रोजी जाहीर करण्यात आल्या.रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश असून पनवेल तालुक्यातील ... ...

अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा - Marathi News | First withdraw the crime, then discuss the sanctity of the Bhoomiputra farmer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. ...

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर - Marathi News | Journalist Road for Pothole Free Highway on Mumbai-Goa Highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर

कोलाड नाक्यावर जिल्ह्यासह कोकणातून पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. ...

राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष, पण वाडगाव ग्रामस्थांचा पुढाकार; राऊत वाडीसह रस्त्यावर पडलेले भरले ग्रामस्थांनी खड्डे - Marathi News | Neglect of National Highway but initiative of Wadgaon villagers; Roads with Raut Wadi were filled with potholes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष, पण वाडगाव ग्रामस्थांचा पुढाकार; राऊत वाडीसह रस्त्यावर पडलेले भरले ग्रामस्थांनी खड्डे

अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने हजारो पर्यटकांची तसेच इतर वाहनाची वर्दळ नेहमीच अलिबाग वडखळ महामार्गावर चालू असते. ...

Abdul Sattar vs NCP: सरड्याप्रमाणे पक्ष, रंग बदलणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्यात फिरु देणार नाही!; रायगडच्या उरण NCPचा इशारा - Marathi News | Abdul Sattar who changes political parties like colors of lizard will not allow to roam around within Maharashtra warning given by Uran taluka region general secretary Prashant Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरड्याप्रमाणे पक्ष, रंग बदलणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्यात फिरु देणार नाही!

उरण तालुका प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा इशारा ...

बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर - Marathi News | Balasahebnchi Shiv Sena office bearers kept the district surgeon on edge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची धक्कादायक घटना घडली. ...