मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली असली तरी प्रत्यक्षात कृती न करता केवळ अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे शहरातील पर्यावरणाच्या ऱ्हासातून स्पष्ट झाले आहे. ...
मराठी भाषेतून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या आपल्याच वचनावरून पालिका फिरली आहे़ दोन वेतनवाढीसाठीच केवळ मराठी भाषेतून पदवी घेणारे वाढले आहेत़ ...
पोस्ट खात्याच्या नुकत्याच पार पडलेल्या ‘पोस्टल सॉर्टिंग असिस्टंट’ पदाच्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही उमेदवारांंनी केला आहे. ...
कुर्ला स्टेशन येथील एस़जी़ बर्वे मार्ग एलबीएस मार्गाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलास जोडण्यासाठी नवीन रस्ता बांधण्याचा प्रस्ताव नुकताच सुधार समितीने मंजूर केला़ ...
सिनेअभिनेत्री सोनम कपूर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजकोटला गेली असताना अचानक ताप आल्याने तिला स्टर्लिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले़ ...
गरजू व्यक्तींना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरूपाने जिवंत राहू शकतो, ही संकल्पना आता अनेकांच्या मनात रुजू लागली आहे. ...
निवडणुका जिंकत गेलो. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री हा प्रवास मलाच आश्चर्यचकित करणारा आहे. ...
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत प्रस्तावित असलेल्या मेट्रो तीनच्या कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. ...
सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतल्याने व पालघर तालुक्यातील तीन गावातील मोजक्यातच मच्छिमार नौकांनी यात सहभाग घेतल्याने हा मोर्चा, आंदोलन अयशस्वी ठरले. ...
भ्रमणगाथा एका विद्याधराची, या पुस्तकाचे शुक्रवारी दु.१२.३० वा.च्या सुमारास डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात प्रकाशन झाले. ...