थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
वांद्रे पूर्वेकडील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे मातब्बर उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव केला. ...
भरधाव ओमनी कारची उभ्या कंटेनरला धडक लागून गंभीर अपघाताची घटना बुधवारी पहाटे घणसोली नाका येथे घडली. ...
११ मार्च रोजी जेव्हा ही हत्या करण्यात आली, त्या वेळी तेथे बाळाची आई, दत्ता गायकवाड यांची आई, सुजाता यांची आई (मयत बाळाच्या दोन्ही आजी) होत्या. ...
कळंबोलीत दोन वर्षांच्या चिमुरड्याचा घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. ...
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने बेस्ट विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला वीज दरात वाढ करण्यास परवानगी दिली आहे. ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागास (एसीबी) संमती दिली असल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयास सांगितले. ...
एका दिवसात सुमारे अडीच कोटी प्रवासी वाहून नेणाऱ्या आणि एक लाख पंधरा हजार किलोमीटर रुळांचे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचा आज १६२ वा वाढदिवस आहे. ...
अभिनेता सलमान खानविरोधात खोटे पुरावे सादर करणाऱ्या पोलीस व रूग्णालय अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी बचाव पक्षाने सत्र न्यायालयात केली. ...
राज्याचे लक्ष लागून राहिलेला वांद्रे (पूर्व) विधानसभा निकाल शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्या विजयापेक्षा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवामुळे अधिक चर्चेत राहणार आहे. ...