लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरावी आॅनलाइन प्रवेश यंदाही पूर्वीच्याच पद्धतीने? - Marathi News | 11th online admission this year in the same way? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी आॅनलाइन प्रवेश यंदाही पूर्वीच्याच पद्धतीने?

इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी गेली चार वर्षे मुंबई व पुण्यात राबविली जात असलेली पद्धत सदोष असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागतो. ...

आयआयटीयन्सची ‘विद्युतभरारी’ - Marathi News | IIT's 'electric power' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीयन्सची ‘विद्युतभरारी’

झूप... झूू.. झूम... या रेसिंग कारच्या आवाजाने आयआयटी मुंबईचा परिसर गजबजला. रेसिंग कारचा थरार आज याचि देहि याचि डोळा मुंबईकरांनी अनुभवला. निमित्त होते ते विजेवर चालणारी ईवो ४चे. ...

‘समाजाकडून मिळणारे प्रेम हाच माझा सन्मान’ - Marathi News | 'My love for society is my honor' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘समाजाकडून मिळणारे प्रेम हाच माझा सन्मान’

बरेचदा लोक म्हणतात की मला आणखी बरेच काही मिळायला हवे होते; पण माझ्या दृष्टीने समाजाने भरभरून दिलेले प्रेम हाच माझा सन्मान आहे, ...

पीक विम्याचे पैसे आठ दिवसांत द्या - Marathi News | Give the money for the crop insurance in eight days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीक विम्याचे पैसे आठ दिवसांत द्या

मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ...

मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन? - Marathi News | Monsoon arrival in Mumbai on June 10? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन?

शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात तर १० जूनला मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...

हृदयाच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू - Marathi News | The death of the policeman with a heart attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयाच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने आणखी एका पोलिसाचा शनिवारी मृत्यू झाला. सुधीर बेकणाळकर (५२) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव ...

उद्योगवृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठका - Marathi News | Chief Ministers' meetings for growth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगवृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आपल्या चीन दौऱ्यात बीजिंग येथे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमवेत बैठका घेतल्या. ...

एआयसीटीईकडून महाविद्यालयांना मान्यता - Marathi News | College recognized by AICTE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एआयसीटीईकडून महाविद्यालयांना मान्यता

भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांच्या सुमारे १५ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. ...

कोकण रेल्वेने आंब्याची वाहतूक कमी होतेय - Marathi News | Konkan Railway reduces transport of mangoes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वेने आंब्याची वाहतूक कमी होतेय

हापूस आंबा हंगामामुळे वाहतूक व्यवसायाला चालना मिळाली आहे. वाशी बाजारपेठेत आंबा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रक - टेम्पोचा वापर केला जातो. ...