लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट - Marathi News | Due to the sowing crisis of the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

गेल्या आठवडाभर पावसाने दडी मारल्याने शेतीची विविध कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ८० टक्के पेरणी पूर्ण झाली होती. ...

रायगडमध्ये १०० जणांवर गुन्हे - Marathi News | 100 accused in Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडमध्ये १०० जणांवर गुन्हे

नियमाचे खुलेआम उल्लंघन करून समुद्रकिनारी टुमदार बंगले बांधणाऱ्या राजकीय त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील बड्याहस्तींचे धाबे दणाणले आहे. ...

वैभववाडीत पर्यटनाचा विकास - Marathi News | Development of Vaibhavavad Tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैभववाडीत पर्यटनाचा विकास

नापणे धबधब्याच्या परिसराचा पर्यटन विकास करण्यासाठी खासगी जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे आहे तीच जागा विकसित करून नापणे धबधब्याच्या रुपाने वैभववाडी तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणला जाईल. ...

सुनील तटकरेंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा सोहळा रद्द - Marathi News | Sunil Tatkare's centenary celebrations canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनील तटकरेंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा सोहळा रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांच्या इच्छेप्रमाणे प्रांतिक कार्यालयाकडून प्रांताध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा कोलाड येथे संपन्न होणार होता. ...

धोकादायक वडाचे झाड कोसळले - Marathi News | The dangerous vane collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक वडाचे झाड कोसळले

श्रीवर्धन मार्गावरील नवेनगर येथे धोकादायक वडाचे झाड शनिवारी रात्री नऊचा सुमारास रस्त्यावर व बाजूला असलेल्या घरांवर पडले. ...

कोथुर्डे धरणाला पडले भगदाड - Marathi News | Kothurde dam falls into a break | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोथुर्डे धरणाला पडले भगदाड

महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणाला धोका निर्माण झाला आहे. ...

गणेशभक्तांनी पाली हाऊसफुल्ल! - Marathi News | Ganesh worshipers Pali Housefull! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशभक्तांनी पाली हाऊसफुल्ल!

अधिक मासातील संकष्ट चतुर्थी हा योग आल्याने पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी पहाटेपासूनच रांग लावली होती ...

पनवेलमध्ये परप्रांतीयच शाळाबाह्य - Marathi News | Panvel is out of school in Panvel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलमध्ये परप्रांतीयच शाळाबाह्य

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेत सापडलेल्या मुलांपैकी ८५ टक्के मुले हे परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले ...

५०० मुले शिक्षणापासून वंचित - Marathi News | 500 children deprived of education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०० मुले शिक्षणापासून वंचित

तालुक्यात पाचशेपेक्षा जास्त मुले - मुली शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती शनिवारी झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेतून प्राप्त झाली आहे ...