लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चेंबूूरमध्ये पाण्यासाठी मोर्चा - Marathi News | Water front in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूूरमध्ये पाण्यासाठी मोर्चा

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महापालिकेकडून करोडोंचा निधी खर्च केला जातो. मात्र तरी देखील चेंबूरमधील पांजरापोळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ...

इको-फ्रेंडली गणेशमूर्तींच्या अनुदानाबाबत चालढकल - Marathi News | Eco-Friendly Ganesh idol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इको-फ्रेंडली गणेशमूर्तींच्या अनुदानाबाबत चालढकल

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून जनजागृतीवर कोटयवधीचा निधी उधळणारे शासन इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना अनुदान देण्याबाबत ...

चर्नी रोड स्टेशन घेतले दत्तक ! - Marathi News | Churni road station adopted! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्नी रोड स्टेशन घेतले दत्तक !

‘स्वच्छ भारत अभियान’ मोहीमेचा भाग म्हणून विल्सन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चर्नीरोड रेल्वे स्थानक दत्तक घेतले. या मोहिमेच्या निमित्ताने ...

अभ्यासाच्या तगाद्याने चिमुरडीचे पलायन - Marathi News | Child's escape from study tugda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्यासाच्या तगाद्याने चिमुरडीचे पलायन

अभ्यासावरून आई-वडलांसह बहिणींकडून सतत मिळणाऱ्या ओरड्याला कंटाळून ९ वर्षांच्या चिमुरडीने घर सोडले. ही धक्कादायक घटना विक्रोळीच्या कन्नमवार ...

मुंबईतही ‘सोच तेथे शौचालय’ - Marathi News | In Mumbai, there is 'thought of toilet' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतही ‘सोच तेथे शौचालय’

घराघरांत शौचालय बांधण्याचा संदेश देणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनप्रमाणे आता महापालिकेचे कर्मचारीही झोपडपट्ट्यांमध्ये असे सर्वेक्षण करणार आहेत. ...

आफताब आलम टोळी गजाआड - Marathi News | Aftab Alam gang goad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफताब आलम टोळी गजाआड

मुंबई, नवी मुंबईत खंडणीसत्र आरंभून बडया बांधकाम व्यावसायिकांवर दहशत प्रस्थापित केलेल्या गँगस्टर आफताब आलम उर्फ विक्की याच्या सहा साथीदारांना गुन्हे ...

हाजी अलीचा वाद सामोपचाराने सोडवा -हायकोर्ट - Marathi News | Haji Ali should resolve the dispute, HaiCourt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाजी अलीचा वाद सामोपचाराने सोडवा -हायकोर्ट

हाजी अली दर्ग्यातील मजारमध्ये जाण्यास महिलांना केलेल्या बंदीचा वाद सामोपचाराने सोडवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते व दर्गा ट्रस्टला शुक्रवारी केली. ...

सेल्फी विथ वारकरी...! - Marathi News | Selfie with Warkari ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेल्फी विथ वारकरी...!

गेल्या काही वर्षांत पंढरीची वारीही ‘ग्लोबल’ झाली आहे. त्यामुळे आता या वारीला व्हर्च्युअल विश्वाची जोड देण्यासाठी फेसबुक दिंडीने ‘सेल्फी विथ वारकरी’ हा उपक्रम सुरु केला आहे ...

संगणकीय ज्ञानापासून ते विद्यार्थीही वंचितच! - Marathi News | From computer to knowledge, they are deprived! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगणकीय ज्ञानापासून ते विद्यार्थीही वंचितच!

सध्याच्या काळात संगणकीय ज्ञान महत्त्वाचे असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित असल्याचे चित्र बहुतांश शाळांमध्ये पाहावयास मिळते. ...