शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

Baramati bypoll election 2026: देशात विक्रमी लीडने सुनेत्रा काकी निवडून येतील; रोहित पवार यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:35 IST

Baramati bypoll election 2026 ९७ टक्के मतदान सुनेत्रा काकींना होईल आणि चुकून ३ टक्के इकडेतिकडे जातील असा विश्वास रोहित यांनी यावेळी व्यक्त केला आहे

पुणे: बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ९७ टक्के मतदान होईल. देशात सगळ्या जास्त लीडने सुनेत्रा पवार या निवडून येतील असा दावा आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. हा निकाल  बारामतीकरांच्या अपेक्षेप्रमाणे लागणार आहे. लोकांनी दादांचे कार्य, प्रेम पाहून सुनेत्रा काकींना मतदान केले आहे. विरोधात जाणारे मतदान चुकून गेले असेल. ९७ टक्के मतदान सुनेत्रा काकींना होईल आणि चुकून ३ टक्के इकडेतिकडे जातील असा विश्वास रोहित यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर २२ उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय घुटूकडे हे आहेत. ते मूळचे सोलापूरमधील आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम हे उमेदवार आहेत. ते जत येथील आहेत. उर्वरित २० जण हे अपक्ष आहेत. त्यामध्ये बारामतीतील आठजण आहेत. अन्य अपक्ष हे बारामतीबाहेरील आहेत. त्यात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात असलेले २२ उमेदवार किती मते घेणार, यावर जादुई आकडा गाठला जाणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

१५ व्या फेरी अखेर ११ हजार २२४ मतदान झाले आहे. त्यापैकी सुनेत्रा पवार यांना ११ हजार ६१ मते मिळाली आहेत. १५ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार या १ लाख ३२ हजार ९१६ मतांनी आघाडीवर आहेत. विक्रम मोडण्यासाठी १ लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा असणार आहे. अजून ९ फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार हा जादुई आकडा  पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar to win Baramati bypoll with record lead: Rohit Pawar.

Web Summary : Rohit Pawar claims Sunetra Pawar will secure 97% of votes in Baramati by-election, winning by a record margin. With 22 candidates, including independents and minor party members, Sunetra Pawar leads by 1,32,916 votes after 15 rounds. All eyes are on whether she surpasses the magic number of 1,65,266 votes.
टॅग्स :BaramatiबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार