शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर शिवशाही बसने चिमुरडीला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 17:12 IST

लोणी देवकर उड्डाणपुलाजवळ शिवशाही बसने ३ वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची धक्कादायक घटना

ठळक मुद्देलोणी देवकर येथील घटनाघटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रोखुन धरला रस्ता  स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत

बिजवडी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर उड्डाणपुलाजवळ शिवशाही बसने ३ वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१)सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता  रोखुन  धरला.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रिया प्रेम कुमार गौतम असे या चिमुरडीचे नाव आहे.एमआयडीसीमध्ये मजुरी करणाऱ्या परराज्यातून आलेल्या कुटुंबीयांची रिया ही एकुलती एक मुलगी होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रियाउड्डाणपुलावरील रस्ता ओलांडत होती.यावेळी वेगाने आलेल्या शिवशाही बसनेतिला जोराची धडक देऊन चिरडल्याने  तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतरस्थानिक ग्रामस्थांनी बस रोखून धरत महामार्गावरील वाहतूक अडवून धरली.आॅलकंपनीचे गस्ती वाहक फोन करूनही तात्काळ उपलब्ध झाले नाही,त्यामुळेस्थानिक ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या .इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी स्थानिकांचीसमजूत काढून महामार्ग सुरक्षित केला. यावेळी पेपर रिपब्लिकन पाटीर्चेपुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गायकवाड, बाळासाहेब धोंडे म्हणाले की, लोणीदेवकर ते सर्व प्रकारच्या एसटी बसथांबा मंजूर आहे. टोल कंपनीने दोन्हीबाजूला बस थांबाची सोय केली आहे. मात्र एकही एसटी बस बसथांब्यावर थांबतनाही .गावातून उड्डाणपुलावरून सर्व सुसाट वेगाने जातात.  परिणामी लोकांनाउड्डाणपुलावरून सोडून जावे लागते. यामुळे येथे अनेक अपघात घडल्याचीमाहिती स्थानिकांनी दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरAccidentअपघातShivshahiशिवशाहीDeathमृत्यूPoliceपोलिस