शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 21:19 IST

शरद पवारांच्या एका फोनने मानसिक बळ मिळाल्याची कुटुंबियांची भावना

ठळक मुद्देकोरोनाबाधित महिला डॉक्टरवर सुरू आहे वायसीएममध्ये उपचार

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वयाच्या ८१ वर्षीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करून कोरानाग्रस्तांच्या कुटुंबियांना धीर देत आहेत. पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉ. आरती उदगीरकर यांची विचारपूस पवार यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनासाठी काम करणाऱ्या कोविड योद्धयांचा आत्मविश्वास वाढला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात डॉ. आरती उदगीरकर उपचार घेत आहे. कोरानाने हिरावली बहिण भावाची भेट असे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल शरद पवार यांनी घेतली आहे. पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली.शरद पवार म्हणाले, ‘‘वायसीएमच्या डॉक्टरांबरोबर माझे बोलणे झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी, लागेल. उपचारासाठी दोन तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडही उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. जोमाने कामास लागले आहेत.’’डॉ. आरती उदगीरकर म्हणाल्या, ‘‘माझी विचारपूस जेष्ठ नेते करतील, याबाबत मला कल्पना नव्हती. माझी आस्थेने चौकशी केली. पवार यांच्या फोननंतर आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. एम. एस कराळे या डॉक्टरांनीही माझी विचारपूस केली. मनोबल वाढविण्याचे काम केले.’’आरतीचे बंधू उमेश उदगीकर म्हणाले, ‘‘वयाच्या ८१ शरद पवार हे तरूणाप्रमाणे काम करीत आहेत. त्यांच्या फोननंतर कुटुंबाला मानसिक बळ मिळाले आहे.’’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाdoctorडॉक्टरSharad Pawarशरद पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस