थंडीत शरीरातील उष्णता वाढवणारा पदार्थ म्हणजे तिळाची चटणी. ही झटपट होणारी लालजर्द चटणी पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबतही तोंडी लावता येते. चला तर बघूया या तिळाच्या चटणीची पाककृती. ...
कोणतेही साधन नसताना प्रयोग करून लावला असा शोध की वाचू शकतील हजारो निष्पाप जीव. बारा वर्षांच्या परिश्रमाचे सार्थक झालेल्या अवलियाची स्फूर्तिदायक गोष्ट नक्की वाचा. ...
थोडासा बदल करून, विद्यापीठास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असे करण्यात यावे, अशी विनंती डॉ. संजय खडक्कार यांनी पत्रातून केली आहे. ...
केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला. ...