लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
'इंडियन मेडिकल असोसिएशन'चा विरोध एकाधिकारशाहीसाठी : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची टीका  - Marathi News | Opposition to Indian Medical Association for monopoly: Criticism of Maharashtra Council of Indian Medicine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इंडियन मेडिकल असोसिएशन'चा विरोध एकाधिकारशाहीसाठी : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची टीका 

देशभरात शल्यचिकित्सकांची कमतरता असल्याने भारतीय चिकित्सा परिषदेच्या निर्णयामुळे रुग्णांना फायदा होईल. ...

Corona Virus Vaccine: कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच : ‘सिरम’चे स्पष्टीकरण - Marathi News | Corona Virus Vaccine : Covishield vaccine is safe and immunosuppressive: explanation of ‘serum’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus Vaccine: कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच : ‘सिरम’चे स्पष्टीकरण

'कोविशिल्ड' ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा धक्कादायक आरोप चेन्नई येथील एका स्वयंसेवकाच्या पत्नीने केला होता. ...

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल: चंद्रकांत पाटील - Marathi News | Graduate and teacher constituency elections will be a precursor to change in the state: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल: चंद्रकांत पाटील

दवीधर व शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेचा कौल नक्की कुणाच्या बाजूने आहे याची पूर्णपणे जाणीव होईल.. ...

"सरकार पडणार याशिवाय विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही!" खासदार सुप्रिया सुळेंचा टोला  - Marathi News | Opposition has no other point but to overthrow the government: MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकार पडणार याशिवाय विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही!" खासदार सुप्रिया सुळेंचा टोला 

विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही. ...

पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये - Marathi News | Highest voting in the Kolhapur from division till 12 noon for Pune graduate and teacher elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये

भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.  ...

पोलिसांची 'मोठी' कारवाई ; पुण्यासह तीन जिल्ह्यांत धुमाकुळ घालणारी लुटारु टोळी गजाआड - Marathi News | Major action by rural police; Gangs was arrested who Robbery in three districts including Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची 'मोठी' कारवाई ; पुण्यासह तीन जिल्ह्यांत धुमाकुळ घालणारी लुटारु टोळी गजाआड

१५० कि.मी.परिसरातील २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन घेतला शोध ...

अवैधरित्या चंदनाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई; २५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Police Action on tempo who transporting sandalwood illegally on Pune-Nagar road; Property worth Rs 83,000 seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैधरित्या चंदनाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई; २५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त 

एका टेम्पोतून चंदनाच्या झाडाची लाकडे अवैधरित्या चालवली आहेत अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. ...

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे वेळेत ऊस गाळपाचे आव्हान - Marathi News | The challenge of timely crushing of sugarcane before the sugar factories in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे वेळेत ऊस गाळपाचे आव्हान

पुणे जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे आगार म्हणुन ओळखले जातात. ...

पुणेकराची कमाल! घराच्या टेरेसवर फुलपाखरू गार्डनचे संवर्धन - Marathi News | The life cycle of butterflies and their behavior can be experienced on the terrace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकराची कमाल! घराच्या टेरेसवर फुलपाखरू गार्डनचे संवर्धन

गच्चीवर अनुभवता येतोय फुलपाखरांचा जीवनक्रम आणि त्यांची वर्तणूक.... ...