विज्ञान हा क्लिष्ट विषय आहे आणि विज्ञान साहित्य रूक्ष असते अशी भावना जनसामान्यांत असते. मराठी वाचकांच्या बाबतीत तरी हा गैरसमज दूर करण्यात विज्ञाननिष्ठ लेखक डाॅ. जयंत नारळीकर हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. ...
Elgar Parishad : पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रूपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. ...
राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या साखरेच्या वाढीव दराची मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे प्रलंबित आहे. ...