संजय राऊतांची मुलगी पूर्वशी हिचा साखरपुडा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी झाला आहे. या कार्यक्रमाला विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, हे सोबतच पोहोचले होते. ...
Ajit Pawar : बारामती शहरातील पथदिव्यांसह भुयारी गटारींच्या कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित होते. ...