लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक - Marathi News | Fire at a jeweler's shop in Wanwadi; The silver idols were melted and collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक

सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवल्याने ते वाचले तर आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक ...

त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी - Marathi News | His wife looks like that actress did she come to walk today or not Defamation by sending mail to people in the society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी

महिलेच्या पतीस धक्काबुक्की करून ‘तुला पोलिसांत जायचे तर जा़ मी पण बघतो काय करायचे ते,’ अशी धमकी दिली ...

शरद पवार यांना सरकारबरोबर येण्याचे घातले साकडे; हसन मुश्रीफ यांचा खुलासा - Marathi News | Sharad Pawar asked to come with the government Hasan Mushrif's disclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांना सरकारबरोबर येण्याचे घातले साकडे; हसन मुश्रीफ यांचा खुलासा

राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत ...

'आमचं पहिलं पुरुषोत्तम...' पहिलीच एकांकिका पाडण्याचा प्रयत्न अन् सिनिअर्सनी दिला हुरूप - Marathi News | The preliminary round of the Purushottam Karandak started in Pune with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचं पहिलं पुरुषोत्तम...' पहिलीच एकांकिका पाडण्याचा प्रयत्न अन् सिनिअर्सनी दिला हुरूप

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला दिमाखात सुरुवात ...

विमा काढला पण, हप्ता देणार कसा? अतिरिक्त पाच हजार कोटींची गरज - Marathi News | insurance taken out but how to pay the premium an additional five thousand crores is required | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमा काढला पण, हप्ता देणार कसा? अतिरिक्त पाच हजार कोटींची गरज

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणेपाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...

तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ - Marathi News | Most applications from Pune for Talathi Recruitment; Exams start from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ

राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे. ...

जुन्नरमधील गणेश मंदिर चोरी प्रकरणाचा तपास, टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Investigating Ganesh temple theft case in Junnar, gang leader arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमधील गणेश मंदिर चोरी प्रकरणाचा तपास, टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी केले जेरबंद

बत्तीस गुन्हे दाखल असलेली तसेच मंदिरात चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्याकडून जुन्नर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील चोरीतील सुमारे साडेचार लाख रुपयांची चांदीची मूर्ती व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत... ...

काळेवाडी परिसरात बिबट्याचा वावर; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard movement in Kalewadi area; An atmosphere of fear among the citizens of the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळेवाडी परिसरात बिबट्याचा वावर; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे... ...

ट्रेडिंग केल्यास ७० टक्के नफा मिळवून देतो सांगत ११ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 11 lakhs by claiming that 70 percent profit is made by trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंग केल्यास ७० टक्के नफा मिळवून देतो सांगत ११ लाखांची फसवणूक

दिवसाला दोन ते तीन हजार रुपये मिळवू शकता असे आमिष दाखवून एकाची फसवणूक... ...