लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी संथ; दोन आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | Slow voter verification due to technical issues Extend the deadline by two weeks demands the Chief Electoral Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी संथ; दोन आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी

राज्यात आतापर्यंत ९ कोटी ४ लाख ६५ हजार ३०५ मतदारांपैकी केवळ ८६ लाख ३४ हजार ३९९ मतदारांची पडताळणी होऊ शकली ...

गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा - Marathi News | 100 Rs. More than 8 lakh families in the district will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातही १०० रुपयांत आनंदाचा शिधा; जिल्ह्यातील ८ लाखाहूनही अधिक कुटुंबांना होणार फायदा

१ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा ...

“धनंजय मुंडे यांनी एकच गोष्ट करून दाखवावी, कांद्याची माळ घालून सत्कार करेन”: अमोल कोल्हे - Marathi News | dhananjay munde should meet union agriculture minister about onion issue said ncp mp amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे यांनी एकच गोष्ट करून दाखवावी, कांद्याची माळ घालून सत्कार करेन”: अमोल कोल्हे

MP Amol Kolhe And Dhananjay Munde: शेतकऱ्याचे हित जपले तर राज्याचा विकास होणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन - Marathi News | Maharashtra leaders at the Center will be garlanded with onions when they come to the state; Amol Kolhe's agitation on Alephata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन

केंद्र सरकारने विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी ...

२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण - Marathi News | 25 years ago took up the hobby of cycling Completed 66 years of age I am still young | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण

आम्ही पती-पत्नी दाेघांनी मिळून पायी ३६०० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली ...

पुणे जिल्ह्यात चालू आठवड्यात अल्प प्रमाणात पाऊस बरसणार; ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांचा अंदाज - Marathi News | Pune district will receive light rain this week Predictions of senior meteorologists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात चालू आठवड्यात अल्प प्रमाणात पाऊस बरसणार; ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांचा अंदाज

पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या काळात काही तालुक्यात जास्त तर काही तालुक्यात कमी पाऊस झाला ...

पोलीस पतीला सुट्टी न मिळाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The wife took the extreme step as the police husband did not get leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस पतीला सुट्टी न मिळाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली ...

...म्हणून दाभोलकर खटल्याच्या दोषारोपपत्रात ‘ते’ नाव समाविष्ट केले नाही! - Marathi News | ...so the name 'that' was not included in the charge sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून दाभोलकर खटल्याच्या दोषारोपपत्रात ‘ते’ नाव समाविष्ट केले नाही!

सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी सिंग यांची न्यायालयात माहिती ...

पुणे नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन; पोलिसांची तत्काळ तपासाला सुरुवात - Marathi News | threatening call from america to pune control room police immediately started an investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन; पोलिसांची तत्काळ तपासाला सुरुवात

याबाबतची माहिती पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. ...