लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार - Marathi News | Houses will be built for construction workers, Pimpri-Chinchwad cities will be cleared of slums - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार

पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार आहेत.... ...

Pune: काळ आला होता पण... सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले माय-लेकाचे प्राण - Marathi News | Pune: The time had come but... My-Leka's life was saved due to the intervention of the security guard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: काळ आला होता पण... सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले माय-लेकाचे प्राण

Pune News: रूळांच्या दोन्ही बाजूंनी दोन मेट्रो येत होत्या. फलाटावर उभे असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र तिथेच उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने गडबडून न जाता फलाटावर असलेले आणीबाणीच्या क्षणी दाबायचे बटण दाबले व दोन्ही मेट्रो जिथे होत्या तिथे ...

गुंड विठ्ठल शेलारची 'बुलेटप्रुफ स्कॉर्पिओ' गुन्हे शाखेने पकडली, शरद मोहोळ खूनप्रकरणात ६ महागड्या गाड्या जप्त  - Marathi News | Pune: Gangster Vitthal Shelar's 'Bulletproof Scorpio' caught by crime branch, 6 expensive cars seized in Sharad Mohol murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड विठ्ठल शेलारची 'बुलेटप्रुफ स्कॉर्पिओ' गुन्हे शाखेने पकडली, शरद मोहोळ खूनप्रकरणी ६ गाड्या जप्त 

Pune News: गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या गुंड विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ गाडी विठ्ठल शेलार ने त्याच्या पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हाॅलतिकिट; शाळा, महाविद्यालयात साेमवार पासून वाटप - Marathi News | 12th students will get online hall ticket Distribution in schools colleges from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हाॅलतिकिट; शाळा, महाविद्यालयात साेमवार पासून वाटप

हॉल तिकिटांमध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात ...

क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू - Marathi News | A worker died on the spot in a collision with a crane | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

रस्त्यावरून चालत असताना क्रेनने मागून जोरात धडक दिली ...

UGC NET Result 2023: युजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरातून ५३ हजार विद्यार्थी पात्र - Marathi News | UGC NET Exam Result Declared 53 thousand students from across the country are eligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UGC NET Result 2023: युजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरातून ५३ हजार विद्यार्थी पात्र

परीक्षेसाठी ९ लाख ४५ हजार ८७२ उमेदवारांनी अर्ज केले असून प्रत्यक्षात त्यातील ६ लाख ९५ हजार ९२८ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. ...

पुणेकर स्मार्टच...! ऑनलाइन वीज बिल भरण्यात दीड लाख वाढले - Marathi News | pune citizens is smart One and a half lakhs increased in online electricity bill payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर स्मार्टच...! ऑनलाइन वीज बिल भरण्यात दीड लाख वाढले

पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीज बिलांचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल ३ लाख ५ हजार ३०० ने वाढली ...

खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, ओळख लपवून झाला होता फरार - Marathi News | A case of attempted murder was registered against the accused, who was absconding by concealing his identity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, ओळख लपवून झाला होता फरार

पुणे : खूनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी ओळख लपवून राहत होता. ... ...

बाहेरुन स्पा सेंटर; आत चालायचा वेश्याव्यवसाय, एकाला बेड्या - Marathi News | Outdoor Spa Center Prostitution to walk in shackles to one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाहेरुन स्पा सेंटर; आत चालायचा वेश्याव्यवसाय, एकाला बेड्या

पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर ...