लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात - Marathi News | Case registered against MLA Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात

आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. ...

...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा - Marathi News | Ajit Pawar criticized Sanjay Raut without naming him, also praised Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी अजित पवारांची दिलखुलास मुलाखत घेतली ...

...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य - Marathi News | Without a strong leader, the country will not run - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही असं अजित पवारांनी सांगितले. ...

Pune Crime: दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून; मुलाला जन्मठेप - Marathi News | Father killed in anger over not paying for drinking; Child life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून; मुलाला जन्मठेप

दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असे आदेशात नमूद केले आहे.... ...

फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींसह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा - Marathi News | Another case against former BJP corporator Uday Joshi along with son in fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींसह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा

विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.... ...

'तुला मारून टाकल्यानंतर समजेल...’ गैरसमजातून वाद, चाकूने वार; खडकीतील घटना - Marathi News | 'You'll know after killing...' Arguments from misunderstandings, stabbings; Incident in Khadki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला मारून टाकल्यानंतर समजेल...’ गैरसमजातून वाद, चाकूने वार; खडकीतील घटना

पुणे : दुचाकी नेल्याच्या गैरसमजातून वाद घालून चाकूने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. ... ...

"हसन मुश्रीफ आरोपीला पाठीशी घालतायेत...", आमदार रविंद्र धंगेकरांचा आरोप - Marathi News | Hasan Mushrif Dr. Why support sanjiv Thakur? - MLA ravindra Dhangekar's angry question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हसन मुश्रीफ आरोपीला पाठीशी घालतायेत...", आमदार रविंद्र धंगेकरांचा आरोप

धंगेकर म्हणाले, मी वारंवार ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात जे दाेषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सातत्याने केली.... ...

हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज - Marathi News | If you have the guts, Devendra Fadnavis, Ajit Pawar should be sacked; Sanjay Raut's open challenge to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज

आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला.  ...

टेम्पोसह बारा लाखांचा माल चोरट्यांनी पळवला, हडपसर परिसरातील घटना - Marathi News | Thieves stole goods worth 12 lakhs with Tempo, incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोसह बारा लाखांचा माल चोरट्यांनी पळवला, हडपसर परिसरातील घटना

टेम्पो आणि कपडे असा १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.... ...