लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: रिंग रोडसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १० हजार ५१९ कोटींची तरतूद - Marathi News | Provision of 10 thousand 519 crores in interim budget for ring road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंग रोडसाठी अंतरिम अर्थसंकल्पात १० हजार ५१९ कोटींची तरतूद

रिंग रोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादन जानेवारीअखेर तर पूर्व भागाचे भूसंपादन मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.... ...

फोटो-व्हिडीओ व्हायरल कराल, तर ३ वर्षांची शिक्षा! प्रायव्हसीचा भंग करणे ठरताे गुन्हा - Marathi News | 3 years sentence if photo-video goes viral! Violation of privacy is a crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोटो-व्हिडीओ व्हायरल कराल, तर ३ वर्षांची शिक्षा! प्रायव्हसीचा भंग करणे ठरताे गुन्हा

एआरएआय टेकडीवरील बेधुंद मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे... ...

जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार - Marathi News | We do not even meet or speak with Jarangs... Childish allegations made by responsible persons - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार

मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली... ...

Pune Crime: व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने महिलेची ८७ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | Woman cheated of Rs 87 lakh on the lure of business partnership, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने महिलेची ८७ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

Pune: पेट्रोल भरण्यावरून पंपावर राडा; दरोडा पडल्याची पसरली अफवा, दोघांना अटक - Marathi News | Rada at pump over filling petrol; Rumors of a robbery spread, two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल भरण्यावरून पंपावर राडा; दरोडा पडल्याची पसरली अफवा, दोघांना अटक

पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा पेट्रोल पंपावर दरोडा पडला नसून पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण झाल्याचे समोर आले... ...

येरवड्यात गुंडांनी कोयते उगारून फोडली १२ वाहने, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Hooligans smashed 12 vehicles in Yerwada, case registered against two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात गुंडांनी कोयते उगारून फोडली १२ वाहने, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची तोडफोड करून पसार झाले... ...

अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर - Marathi News | If the situation continues like this, there will be a threat to the country's democracy and constitution: Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.... ...

कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: पश्चिम बंगालमधील मालदातून आणखी एकजण ताब्यात - Marathi News | Kurkumbh drugs case: Another arrested from Malad in West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: पश्चिम बंगालमधील मालदातून आणखी एकजण ताब्यात

सुनील बर्मन असे या संशयिताचे नाव असून, त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे.... ...

PCMC: सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची बदली रद्द - Marathi News | PCMC: Transfer of Deputy Commissioner of General Administration Department Vithal Joshi cancelled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची बदली रद्द

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत... ...