लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's public meeting for Mahavikas Aghadi candidates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे.... ...

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता - Marathi News | Local self-government elections are likely to be held in August-September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता

स्था. स्व. संस्था निवडणुका विधानसभेपूर्वीच! लोकसभेतील यशावर भाजप घेणार निर्णय ...

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले - Marathi News | narendra modi is a development pm Rahul Gandhi has no power to stop him Ramdas athwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही ...

पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी - Marathi News | MNS active in Mahayuti campaign in Pune Participant with flags opportunity for contact leader to speak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला खंबीर नेतृत्व हवे म्हणून बीनशर्त पाठिंबा जाहीर केला ...

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा - Marathi News | Center permits production of ethanol from remaining B heavy crops 700 crores of crops, relief to the factories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा

कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार ...

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांचं सरकार...' - Marathi News | lok sabha election 2024 Ajit Pawar's reaction to Sharad Pawar group's manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांचं सरकार...'

lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहे. आज शरद पवार गटानेही जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Muralidhar Mohol from Pune and Adharao Patal from Shirur filed their candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे आणि शिरूर, बारामती लोकसभेच्या रणधुमाळीची राज्यभरात चर्चा सुरु ...

बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा - Marathi News | Strangers are seen roming in villages of Baramati, last two days...; Sunanda Pawar's serious claim on Sunetra Ajit pawar loksabha Election ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा

अजित पवारांना एकाचवेळी सर्व भाऊ, काका, पुतण्यांविरोधात लढावे लागत आहे. आधी शरद पवारांवरच आरोप करणारे अजित पवार आता इतर कुटुंबीयांवरही आक्रमकपणे आरोप करू लागले आहेत. ...

विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपासोबत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक भाष्य - Marathi News | dcm devendra fadnavis reaction on discussion over will sharad pawar and supriya sule support bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपासोबत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक भाष्य

Devendra Fadnavis News: शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपासोबत जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असून, यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...