सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
शरद पवार हे सर्वांचे असून, ते आमच्या घरातील व्यक्ती, राजकारण हा विषय कायम नसतो आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत ...
गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गुजरात व इतर ठिकाणी पाठवण्यासाठी पॅकिंग केल्याचे आढळून आले ...
पोक्षेंना काहीच आठवत नसल्याने आणि तब्बेत बरी नसल्याने प्रयोग रद्द करावा लागला, यावर रसिकांनी नाराजी न दाखवता आम्ही प्रयोगाला पुन्हा येऊ, असे सांगितले ...
दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर) निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्टी करण्याची मानसिकता असते ...
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि., या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, असे ... ...
गाडी दुभाजकावर चढून अंदाजे १०० फुट अंतरापर्यंत पुढे जात पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्यावर पडली. ...
गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती, आता पुन्हा थंडीला सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज ...
खासगी पार्ट्यासह स्थानिकांनी शाळा, महाविद्यालय हॉस्टेल, रूग्णालय परिसरात मुझ्यिकच्या आवाजाची मर्यादा बाळगणे बंधनकारक ...
३१ डिसेंबरला रात्रभर परवानगी देण्यात आली तरी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार ...
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पुण्यातील एका पबमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली असून, या पार्टीत कंडोम आणि ओआरएसची पाकिटे वाटली जाणार आहे. हा मुद्दाचा ठरला असून, प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे. ...