शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:20 IST

देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली

ठळक मुद्देकोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारचे दुर्लक्षसद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर

पुणे: कोरोनावर लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या लोकांना कोरोना झाला तरी धोका नसल्याचे निदर्शनास आले आहे. पश्चिमात्य देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

पटोले म्हणाले, ''देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली. दुश्मन देशाला लस देण्यापेक्षा आपल्या देशाला दिली असती. तर गंगेत मृतदेह दिसले नसते. अशी सनसनाटी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केली आहे''.  पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आजही आपण लसीबाबत जागतिक पातळीवर ऐकत आहोत. की लस झाल्यावर ही कोरोना होतो. फक्त जीव वाचतो आणि त्रास होत नाही. त्यावरून लस १०० टक्के सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले.  

कोरोनाच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने देशालाही आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यावर भाष्य करत पटोले म्हणाले, ''कोरोनाकडे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. सद्यस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. या सगळ्याबाबत नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. ''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोले