Join us
Daily Top 2Weekly Top 5

KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी

या कामगिरीसह त्याने सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या ख्रिस गेलच्या विक्रमाचीही बरोबरीचा डाव साधला आहे.

By सुशांत जाधव | Updated: April 25, 2026 17:04 IST

Open in App

KL Rahul Fastest Century : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केएल राहुलनं पंजाब किंग्स विरुद्ध यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. १२ धावांवर शशांक सिंग याने झेल सोडल्यावर मिळालेल्या संधीचा फायदा घेत अवघ्या ४७ चेंडूत लोकेश राहुलनं आपल्या IPL कारकिर्दीतील जलद शतकाचा विक्रम नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सकडून कोणत्याही बॅटरनं केलेले हे जलद शतक ठरले. आयपीएलमधील त्याचे हे सहावे शतक आहे. या कामगिरीसह त्याने सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या ख्रिस गेलच्या विक्रमाचीही बरोबरीचा डाव साधला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul's Dropped Catch Leads to Record-Breaking Century!

Web Summary : KL Rahul smashed a record-breaking century against Punjab Kings after a dropped catch at 12. He reached his fastest IPL century in 47 balls, equalling Chris Gayle's record with six centuries. This is also the fastest century by a Delhi Capitals batter.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्सलोकेश राहुल