Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं

...अन् आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल पहिला भारतीय ठरला

By सुशांत जाधव | Updated: April 25, 2026 17:48 IST

Open in App

IPL 2026 DC vs PBKS KL Rahul Highest Individual Score In IPL History : अरुण जेटली स्टेडिमवर पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर लोकेश राहुल याने ऐतिहासिक खेळी साकारली. या सामन्यात केएल राहुलनं ६७ चेंडूत १६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १५२ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोच्च धावंसंख्या ठरली.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

  • १५२* - केएल राहुल वि पीबीकेएस, दिल्ली, २०२६
  • १५१ - टिळक वर्मा विरुद्ध मेघालय, राजकोट, २०२४
  • १४८ - अभिषेक शर्मा विरुद्ध बंगाल, सिकंदराबाद, २०२५
  • १४७ - श्रेयस अय्यर विरुद्ध सिक्कीम, इंदूर, २०१९
  • १४६* - पुनित बिश्त विरुद्ध मिझोराम, चेन्नई, २०२१
English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul's Record-Breaking IPL Innings: Surpasses Rohit, Kohli!

Web Summary : KL Rahul smashed an unbeaten 152 off 67 balls against Punjab Kings in Delhi, achieving the highest individual score by an Indian in IPL history. He surpassed previous records in T20 cricket for India.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुल