शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 19:54 IST

प्रयागराजमधील करेली येथे एका पित्याने आपल्या १८ वर्षांच्या मुलाची ज्युसरने ठेचून हत्या केली.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात नात्यातील सर्व मर्यादा ओलांडणारी एक भयंकर घटना घडली आहे. करेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या १८ वर्षांच्या मुलाची ज्युसरने ठेचून हत्या केली. या हत्याकांडामागचे कारण इतके घृणास्पद आहे की, ते ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. आई आणि मुलामधील कथित अवैध संबंधांच्या संशयावरून पित्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नेमका प्रकार काय?

आरोपी पिता पप्पू याला आपल्या पत्नीचे आणि मुलाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या गोष्टीवरून घरात सतत वाद होत असत. शनिवारी या वादाने रौद्र रूप धारण केले. रागाच्या भरात पप्पूने घरात असलेल्या ज्युसरने आपल्या १८ वर्षांच्या मुलावर सपासप वार केले आणि त्याला अक्षरशः ठेचून मारले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

हत्या करून पिता फरार

मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी पिता घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती

एसीपी निकिता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत आई आणि मुलामधील अवैध संबंधांचा मुद्दा समोर आला आहे. मात्र, खरोखरच असे काही होते की पित्याचा हा निव्वळ संशय होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आरोपी पित्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Father Murders Son with Juicer; Suspects 'Immoral' Relationship

Web Summary : In Prayagraj, a father killed his 18-year-old son with a juicer, suspecting an affair between the son and his wife. The father is now absconding, and police are investigating the shocking crime and the validity of the father's suspicions.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश