लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुभाष वेलिंगकरांच्या वक्तव्याचे परदेशात पडसाद; लंडन, स्विंडन येथे ख्रिस्ती समाजाची निदर्शने - Marathi News | subhash velingkar statement has repercussions abroad demonstrations of the christian community in swindon london | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांच्या वक्तव्याचे परदेशात पडसाद; लंडन, स्विंडन येथे ख्रिस्ती समाजाची निदर्शने

म्हापशात हिंदू संघटनांकडून वेलिंगकर यांना बळ ...

‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका - Marathi News | similar statements will not cover failure congress mallikarjun kharge criticizes pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका

घरगुती बचतीमध्ये झालेली प्रचंड मोठी घट, वाढती महागाई आणि उत्पादन क्षेत्रातील अडचणी पाहता ‘मेक इन इंडिया’ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे खरगे म्हणाले. ...

भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन - Marathi News | k chandrashekar rao brs maharashtra branch merged with ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन

चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. ...

नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'? - Marathi News | BJP tension increased by JDU Nitish Kumar; Will there be a political 'earthquake' after Dussehra in Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढल्याचं चित्र पुढे येत आहे.  ...

रामरावाच्या घरापासून बाबूरावांच्या घरापर्यंत... समजले? - Marathi News | maharashtra politics and next assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामरावाच्या घरापासून बाबूरावांच्या घरापर्यंत... समजले?

सरकारमध्ये वित्त व नियोजन हा विभाग आहे. ...

पालिका शाळांतून होतोय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास; पीयूष गोयल यांचे उद्गार - Marathi News | all round development of students is taking place in municipal schools sayings of piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळांतून होतोय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास; पीयूष गोयल यांचे उद्गार

नवीन राष्ट्रीय धोरणातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे धडे दिले जात आहे. ...

“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | fight with me not son cm eknath shinde replied and challenges uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

मातोश्रीवरील पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा उल्लेख केला होता. ...

मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या - Marathi News | even though marathi is the abhijat language why is there no celebration asked raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो, अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. ...

'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत - Marathi News | they will rejoin the party said uddhav thackeray and ex shinde group corporator join thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत

आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...