Sillod Vidhan Sabha Candidate 2024: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जागावाटप निश्चित झाले नसले, तरी ज्या जागांचे वाटप झाले, तेथील उमेदवार अप्रत्यक्षपणे घोषित केले जात आहेत. ...
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जागावाटपावरून मविआत रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप जागावाटप जाहीर झाले नाही. ...
Deepak Salunkhe Shiv Sena UBT: शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झाले आहे. ...
केंद्राच्या परवानगीशिवाय ही भेट झाली होती का, जर नसेल तर ते भेटले का होते याचा खुलासा मतदारांसमोर आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याचा खुलासा केला पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: शरद पवारांच्या कार्यकाळात राज्य मागे पडले. राज्याला विकासापासून कायम दूर ठेवले. फक्त निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेसमोर मांडला, अशी टीका उदयनराजे यांनी केली. ...
आजारपणाचा फायदा राजकारणासाठी करून घ्यायचा आणि शिवसैनिकांना सोबत जोडून घ्यायचं, हा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे असं आमदार योगेश कदमांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: तुमच्या काकांनी कसे राजकारण केले पाहा. पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही, असा सल्ला अजित पवारांना देत ज्येष्ठ नेत्याने भाजपाला रामराम करत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...