लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
डाव्यांनी लढणे सोडल्याने निवडणूक विसरले, एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यावर होती पकड  - Marathi News | Left parties, which have a grip on the politics of Kolhapur district are fighting for survival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डाव्यांनी लढणे सोडल्याने निवडणूक विसरले, एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यावर होती पकड 

संघटनात्मक बांधणीत अपयश : नव्या नेतृत्वाने मरगळ झटकण्याची गरज ...

स्वाभिमानी संघटनेचे सावकर मादनाईक शिंदेसेनेच्या वाटेवर, विधानसभेच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का बसणार - Marathi News | Savkar Madnaik of Swabhimani Shektar Sangathan will join Eknath Shinde Shindesena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानी संघटनेचे सावकर मादनाईक शिंदेसेनेच्या वाटेवर, विधानसभेच्या तोंडावर राजू शेट्टींना धक्का बसणार

‘स्वाभिमानी’च्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ते प्रमुख शिलेदार ...

उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली? - Marathi News | maharashtra assembly election 2024 cm eknath shinde osd mangesh chivte likely to met manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?

Maharashtra Assembly Election 2024: रात्री यादी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास माणूस पहाटेच मनोज जरांगेंना भेटल्याचे समजते. मनोज जरांगेंच्या मनधरणीसाठी १० दिवसांत दुसऱ्यांदा ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. ...

कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीरमध्ये महायुतीत विसंवाद; बंडखोरीची शक्यता - Marathi News | Disagreement in Mahayuti in Kolhapur North, chandgad, Karveer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीरमध्ये महायुतीत विसंवाद; बंडखोरीची शक्यता

राजेश क्षीरसागर हे मंगळवारी दिवसभर मुंबईत होते ...

मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ - Marathi News | Big news! Income tax notice to Shankarao Gadakh's sugar factory; shock among opponents on Vidhansabha election days Maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्या ताब्यात असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याला नोटीस आल्याने राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.  ...

विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी २५३ अर्ज नेले, कुणीच नाही भरले - Marathi News | As many as 253 applications were taken from Kolhapur district on the first day for the assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी २५३ अर्ज नेले, कुणीच नाही भरले

कोल्हापूर : विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून पहिल्या दिवशी तब्बल २५३ अर्ज नेण्यात आले आहेत. परंतु तो अतिशय बारकाईने भरावा ... ...

काँग्रेसचे कोल्हापूरकरांना आज ‘उत्तर’ मिळणार, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार - Marathi News | The nomination of Mahavikas Aghadi from Kolhapur North Constituency will be sealed today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचे कोल्हापूरकरांना आज ‘उत्तर’ मिळणार, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार

इच्छुकांची आज काँग्रेस कमिटीत बैठक  ...

“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम - Marathi News | maharashtra assembly election 2024 banjara samaj mahant sunil maharaj criticized uddhav thackeray and likely left the thackeray group party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

Maharashtra Assembly Election 2024: पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. बंजारा समाजात नवचैतन्य आणले. गेल्या १० महिन्यात हजारो मेसेज, फोन केले. परंतु, भेटीबाबत अद्यापही कोणताचा रिप्लाय आला नाही, असा दावा बंजारा समाजाच्या महंतांनी केला आहे. ...

जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Unmesh Patil Vaishali Suryawanshi Jalgaon Assembly constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?

Maharashtra Assembly Election 2024 Unmesh Patil And Vaishali Suryawanshi : महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या जागावाटपासह उमेदवारांच्या नावांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. ...