लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारा जिल्ह्यात नऊ आमदार, कोणाची विकेट पडणार !; प्रतिष्ठेच्या लढाईमुळे संघर्षात वाढ - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Nine MLAs are contesting elections in eight assembly constituencies of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात नऊ आमदार, कोणाची विकेट पडणार !; प्रतिष्ठेच्या लढाईमुळे संघर्षात वाढ

फलटणमध्ये मतदारसंघात रामराजे नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार ...

आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Helping MIM to reduce our Muslim votes, Ambadas Danve accuses Eknath Shinde-Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप

मागील वेळीही एमआयएमचा वापर संजय शिरसाटांनी स्वत:ची जागा वाचवण्यासाठी केला होता असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.  ...

उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan sabha Election Uddhav Thackeray's bag checked for second consecutive day; The Election Commission's reply came to the criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर

Uddhav Thackeray News: ठाकरेंनी बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.  ...

साताऱ्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुवेन्सर आघाडीवर - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Social media influencers at the forefront for campaigning candidates in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुवेन्सर आघाडीवर

सातारा : पत्रके, जाहीर सभा, कोपरासभा प्रभातफेरी या सर्वां इतकच सध्या सोशल मीडियावर रिल्स विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत ... ...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ‘आप’चे उद्धव ठाकरेंना समर्थन? हरयाणाचे दिले उदाहरण; म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 aap leader sanjay singh said that maha vikas aghadi should declare uddhav thackeray face of chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ‘आप’चे उद्धव ठाकरेंना समर्थन? हरयाणाचे दिले उदाहरण; म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे महाविकास आघाडीसाठीच फायद्याचे ठरू शकते, असा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. ...

नागपूर दक्षिणमध्ये राजकीय 'महाभारत', मते-पांडव यांच्यातच काट्याची लढाई! - Marathi News | nagpur south assembly election 2024 mohan mate girish pandav mahayuti Maha Vikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर दक्षिणमध्ये राजकीय 'महाभारत', मते-पांडव यांच्यातच काट्याची लढाई!

Nagpur South Assembly Election 2024: नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.  ...

आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Accept our thanks, otherwise Pakistan would have been till as Lucknow; Controversial statement of former MP mohammad adib | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - CM Eknath Shinde angry after young man who supporter of uddhav Thackeray blocked convoy in Sakinaka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय?

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत एका तरूणाने अपशब्द बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.  ...

पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp mp amol kolhe claims that the people have decided that maha vikas aghadi will come to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला गावोगावी फिरावे लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...