लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले.. - Marathi News | Congress leader Sahdev Betkar warned against MLA Bhaskar Jadhav's statement that Congress is over | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले..

आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या खेर्डी येथील जाहीर सभेतील वक्तव्याचा घेतला समाचार  ...

“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge criticizes bjp and rss in latur akkalkot rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: २०२९ मध्ये इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी कामाला लागा, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत. ...

मागच्या दाराने पळून गेल्याने भ्रष्टाचार सिद्ध, समरजित घाटगे यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका  - Marathi News | Corruption proved by escaping through the back door, Samarjit Ghatge criticizes Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मागच्या दाराने पळून गेल्याने भ्रष्टाचार सिद्ध, समरजित घाटगे यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका 

शाहू महाराजांची जनक भूमी असलेल्या कागलची ओळख पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे चुकीची निर्माण झाली ...

शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय? - Marathi News | Yevla Assembly Constituency Election 2024 Analysis Sharad Pawar Maratha Candidate What are the challenges facing the Chhagan Bhujbals? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?

Chhagan Bhujbal Yeola Assembly 2024: येवला विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शरद पवार छगन भुजबळाच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे. शरद पवारांनी साथ सोडल्यापासूनच शरद पवारांनी येवला विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली होती.  ...

‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान  - Marathi News | Withdraws notification of Shaktipeth highway if proved to be false; Hasan Mushrif challenges Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान 

हिम्मत असेल तर यावर बोला..! ...

“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 laxman hake praised devendra fadnavis and criticized sharad pawar over reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात ओबीसीचे २५ आमदार सत्तेत असतील, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

Uddhav Thackeray सिंधुदुर्गातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray Hard come to Adani to put the lands in Sindhudurga konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Uddhav Thackeray सिंधुदुर्गातील जमिनी अदाणीच्या घश्यात घालण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Hard come to Adani to put the lands in Sindhudurga konkan दीपक केसरकरावर टीकास्त्र  ...

..तर राजकीय संन्यास घ्या, राजेश क्षीरसागर यांनी दिले सतेज पाटील यांना आव्हान  - Marathi News | If the road work order in Kolhapur is done, take political retirement Rajesh Kshirsagar challenged Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर राजकीय संन्यास घ्या, राजेश क्षीरसागर यांनी दिले सतेज पाटील यांना आव्हान 

आरोप करणारे उद्घाटनास सोबत ...

"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS leader Yashwant Killedar has reply to Uddhav Thackeray criticism on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"

शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे.  ...