लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते”; फडणवीस, शिंदेंसमोर विजय दर्डांनी सांगितले समीकरण - Marathi News | lokmat maharashtrian of the year awards 2025 lokmat editorial board chairman vijay darda said after lokmat awarded that winner persons became the cm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकमतने पुरस्कार दिला की ती व्यक्ती CM होते”; फडणवीस, शिंदेंसमोर विजय दर्डांनी सांगितले समीकरण

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2025: आधी लोकमतने एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंना पुरस्कार दिला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे. ...

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप,  रोहित पवारांचे मोठे विधान; म्हणाले... - Marathi News | ncp sp group rohit pawar reaction over allegations against aaditya thackeray in disha salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप,  रोहित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

Disha Salian Case: एखादी व्यक्ती न्याय मिळण्यासाठी न्यायालयात गेली असेल, तर न्याय मिळायला हवा, अशी भूमिका आमची आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. ...

Disha Salian Case: दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी - Marathi News | Disha Salian gang-raped, file FIR against Aditya Thackeray; father makes serious allegations in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी

Disha Salian-Aditya Thackeray News: दिशा सालियान हिच्या मृत्यूला आता पाच वर्षे झाली आहेत. तिच्या घरात पार्टी सुरु होती. यावेळी तीने बाल्कनीतून उडी टाकून आत्महत्या केली होती. वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत सालियान यांनी ही याचिका दाखल केली आहे.  ...

विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर - Marathi News | 2 years to the goa assembly election it is inappropriate to speak now said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर

आपला उमेदवार निवडून यावा ही सर्वांची इच्छा ...

मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई - Marathi News | cm pramod sawant knows everyone work he will take the right decision said subhash phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई

सहा वर्षपूर्तीबद्दल केले अभिनंदन ...

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल! - Marathi News | utpal parrikar will conquer panaji one day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते." ...

मुख्यमंत्र्यांना कामाचे व्यसन; पर्रीकरांचाही प्रभाव : सुलक्षणा सावंत - Marathi News | cm pramod sawant is addicted to work manohar parrikar influence is also there said sulakshana sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना कामाचे व्यसन; पर्रीकरांचाही प्रभाव : सुलक्षणा सावंत

लोकमत एक्स्लुझिव्ह: स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्यमंत्री सावंत यांच्यावर मोठा प्रभाव आहे. ...

मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी - Marathi News | cm pramod sawant gets blessings from the center meeting of many leaders in Delhi are successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी

गोव्यातील विविध विषयांवर केली चर्चा ...

LMOTY 2025: "दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी..."; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM - Marathi News | LMOTY 2025: Will enter Delhi politics, asked by Jayant Patil, Devendra Fadnavis said, I am happy in Mumbai, Narendra Modi should be the PM in 2029 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2025: "दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी..."; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM

Narendra Modi for PM 2029 Says Fadnavis: "दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी..."; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM ...