लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले - Marathi News | nana patole big claim that party workers should work hard the congress will come back to power after 5 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले

Congress Nana Patole News: काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येयधोरण गाव पातळीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली. ...

“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal first reaction and clear stand over discussion of raj thackeray and uddhav thackeray likely come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले - Marathi News | uddhav thackeray clearly opposed to hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray News: घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. तिथला प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ...

“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story - Marathi News | uddhav thackeray spoke clearly and told inside story why his govt toppled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story

Uddhav Thackeray News: माझ्या लक्षात आले की, दिल्लीला बसलेले दोन भाजपावाले फसवत आहेत. भाजपाच्या मनातील काळ्या गोष्टी उघड झाल्या, असे सांगत तुमच्या हक्काचे सरकार पाडले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले... - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion of raj thackeray and uddhav thackeray alliance gain momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Leader Reaction On Thackeray Group And MNS: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ...

“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp and mns over marathi language issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

Thackeray Group MP Sanjay Raut News: घाटकोपरची भाषा गुजराती सांगतात, तेव्हा हे का बोलत नाही, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. ...

लईराई मंदिराच्या कुंपणापासून १५० मीटरनंतरच खोदकाम; कंपनीचे हमीपत्र - Marathi News | excavation only after 150 meters from the fence of lairai temple company guarantee letter | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई मंदिराच्या कुंपणापासून १५० मीटरनंतरच खोदकाम; कंपनीचे हमीपत्र

शिरगाव-मये खाणब्लॉक सुरू होणार ...

तीन खाण कंपन्यांना गोवा उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | goa high court slaps three mining companies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन खाण कंपन्यांना गोवा उच्च न्यायालयाचा दणका

शिरगाव गावात तिन्ही खाण कंपन्यांनी केलेल्या खनिज उत्खननामुळे तेथील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. ...

ओबीसीप्रश्नी सरकारची शिष्टाई यशस्वी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भूमिका समाजाच्या नेत्यांना मान्य - Marathi News | goa govt politeness on obc issue successful cm pramod sawant stand accepted by community leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओबीसीप्रश्नी सरकारची शिष्टाई यशस्वी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भूमिका समाजाच्या नेत्यांना मान्य

जातनिहाय जनगणना अशक्य  ...