लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said raj thackeray challenge is not only to mp nishikant dubey but also to bjp and we are 100 percent together on that issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत

Sanjay Raut News: या दुबेचा निषेध भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी केलेला दिसला नाही. भाजपा आणि शिंदे गटाचे लाचार मान खाली करून बसले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | uddhav thackeray reaction over in interview about what is the solution on there is a large number of outgoings from the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray Interview: चला एक ‘बला’ गेली! आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावत आहेत, ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray interview says thackeray is not selfish honest fearless and those who wanted to erase the thackeray brand they were erased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Interview: जे पोकळ आहेत, स्वतःचे कधीच काही निर्माण केलेले नाही, त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागतेय. हेच ठाकरे ब्रँडचे वैशिष्ट्य आहे. ठाकरे ब्रँड संपवायला निघालेले स्वतःची तुलना ते देवाबरोबरही करायला लागले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी ...

...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhye criticizes Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

"मी कोणी नाही. मी शुन्य आहे, उद्धव ठाकरे याला अर्थ नाही" ही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली असा चिमटा भाजपाने काढला आहे. ...

Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले... - Marathi News | The Maha Vikas Aghadi continued to struggle till the last day during the assembly session. Its wrong message was sent to the people - Uddhav Thackeray said in Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...

विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  ...

१८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार 'एआय'चे धडे - Marathi News | 18 thousand students will get ai training | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार 'एआय'चे धडे

'गोवा करिअर नेव्हिगेटर २०२५'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ...

मी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला अहवाल हा...; त्रिभाषा सुत्रावरून उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Hindi compulsion will not be allowed to be implemented under any circumstances: Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला अहवाल हा...; त्रिभाषा सुत्रावरून उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री तसे म्हणाले, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण आम्ही हिंदीची सक्ती सहन करणार नाही. - ठाकरे. ...

मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी - Marathi News | Maratha reservation: Final hearing begins, petitioners demand interim stay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी

राज्य सरकारने एसईबीसी कायद्यांतर्गत दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. ...

दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर  - Marathi News | Dubey should come to Mumbai and show his face, we will drown him in the sea; Raj Thackeray's reply to BJP MP on Hindi-Marathi Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

दोनशे वर्षांचाही इतिहास नसलेल्या हिंदीने देशातल्या कमीत कमी २५० भाषा मारून टाकल्या. त्यातल्या अनेक भाषा उत्तरेकडच्या आहेत. देशात कोणाचीही मातृभाषा हिंदी नाही. - राज ठाकरे ...