लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“निवडणूक आयोगाने केलेली मतांची चोरी पकडली, १०० टक्के पुरावे...”; राहुल गांधी पुन्हा बरसले - Marathi News | congress mp rahul gandhi again allegations over union election commission over voter list cheating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“निवडणूक आयोगाने केलेली मतांची चोरी पकडली, १०० टक्के पुरावे...”; राहुल गांधी पुन्हा बरसले

Congress MP Rahul Gandhi News: निवडणूक आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की, आपण यातून सुटू. तर तुम्ही चुकत आहात. आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख? - Marathi News | Uddhav Sena fifth district chief in Kolhapur to dispel resentment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम ...

Kolhapur Politics: ‘अजितदादांचा’ स्टेटस लागला; राहुल पाटलांच्या प्रवेशाचा विषय रंगला - Marathi News | Congress' Rahul Patil maintains status of Deputy Chief Minister Ajit Pawar sparks talks of joining party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘अजितदादांचा’ स्टेटस लागला; राहुल पाटलांच्या प्रवेशाचा विषय रंगला

प्रवेशावरुन पाटील गटात दोन मतप्रवाह ...

कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्ताकारण: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास राष्ट्रवादीचा विरोध - Marathi News | NCP opposes Minister Hasan Mushrif's resignation as District Bank Chairman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्ताकारण: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास राष्ट्रवादीचा विरोध

'मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावारूपास आली' ...

“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over rss chief mohan bhagwat to meet muslim religious leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut News: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने धर्म आणि समाजाविषयी विष पेरले जात आहे. देशात आणि समाजात दुही राहता कामा नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त  - Marathi News | Recounting of votes in Kolhapur North and Chandgad constituencies, heavy police deployment for security | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदगड विधानसभेसाठी २४२४ मतदान झाले.. सर्व जुळले

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले ...

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द - Marathi News | good news for those going to konkan from mumbai for ganpati 2025 now st bus 30 percent fare hike on single group reservations cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द

Ganeshotsav 2025 ST Bus Reservation News: गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार भाडेवाढ रद्द करत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली - Marathi News | indian railway minister ashwini vaishnaw told in lok sabha parliament monsoon session 2025 about when will the entire bullet train project be completed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली

Railway Minister Ashwini Vaishnaw Bullet Train: ५०८ किलोमीटर लांबीच्या ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचे काम जपानच्या तांत्रिक व आर्थिक मदतीने सुरू आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...

राज्यात हिंदीची सक्ती होणार का? नरेंद्र जाधव म्हणाले, “त्रिभाषा सूत्राच्या वादावर आता...” - Marathi News | tribhasha samiti chief narendra jadhav reaction over hindi language compulsory issue in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदीची सक्ती होणार का? नरेंद्र जाधव म्हणाले, “त्रिभाषा सूत्राच्या वादावर आता...”

Narendra Jadhav News: लवकरच या समितीतील सदस्यांची घोषणा होणार असल्याची माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली. ...