आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
CM Devendra Fadnavis Reply To Uddhav Thackeray: जो पराभव होतो आहे, तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. त्यामुळे लोकांनी घरी बसवले, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. ...
Minister Pratap Sarnaik News: राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
Opposition March Against EC: निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षांनी आज संसदेपासून ते आयोगापर्यंत निषेध मोर्चा काढला आहे. पोलिसांनी रोखल्याने या नेत्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली आहे. ...