लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले? - Marathi News | deputy cm eknath shinde started preparing for upcoming mumbai municipal corporation elections meeting with anandraj ambedkar know what was decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?

Deputy CM Eknath Shinde News: युतीच्या घोषणेला साधारण महिना उलटून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली. ...

“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said how much time should we give govt and we should enter mumbai give us our maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: शिंदे समितीकडे आमच्या मागण्या नाहीत. शिंदे समितीवर आमची नाराजीच नाही, असे सांगत मुंबईत येण्याचा निर्धार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. ...

मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण - Marathi News | will manoj jarange patil reach mumbai now or withdraw morcha from the border at the main high time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: काही झाले तरी मुंबई गाठायचीच, या निर्धाराने राज्यातील अनेक ठिकाणी बैठका घेत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाची मोट बांधत आहेत. ...

पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई - Marathi News | minister pratap sarnaik instructed take strict action against app based taxis that exploit monsoon conditions loot passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई

Minister Pratap Sarnaik News: सुमारे १४७ ॲप आधारित टॅक्सी सेवा वर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ टॅक्सी सेवानी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी केली होती. ...

दिगंबर कामत, रमेश तवडकर यांना मंत्रिपदाची शपथ - Marathi News | digambar kamat and ramesh tawadkar take oath as ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत, रमेश तवडकर यांना मंत्रिपदाची शपथ

राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ : मायकल, डिलायला, गोविंद, मंत्री रवी व बाबूश सोहळ्याला गैरहजर ...

इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत - Marathi News | if there is a will a way will be found said goa minister digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इच्छा असल्यास मार्ग सापडेल: मंत्री दिगंबर कामत

पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे घेतले दर्शन. ...

वनक्षेत्रातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण; आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची घोषणा - Marathi News | protection of the rights of people in forest areas said health minister vishwajit rane announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वनक्षेत्रातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण; आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची घोषणा

रोजगार व विकास हेच ध्येय, नव्या कायद्यांमुळे लोकांना मिळणार सुरक्षा कवच ...

राजीव गांधींमुळे गोव्याला मिळाला घटकराज्याचा दर्जा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर  - Marathi News | goa got the status of a federal state because of rajiv gandhi said congress state president amit patkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजीव गांधींमुळे गोव्याला मिळाला घटकराज्याचा दर्जा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर 

जयंतीदिनी अभिवादन ...

Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये - Marathi News | Nationalist Sharad Chandra Pawar party's state general secretary Prashant Yadav joins BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ...