लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका - Marathi News | uddhav sena spent prestige to gain power criticism cm eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.  ...

बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार - Marathi News | budget is never based on religion said sharad pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार

...तर त्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला स्पर्श करीत नसतील तर तसे घडणे स्वाभाविक आहे, असे शरद पवार म्हणाले. ...

रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही - Marathi News | railway owes 572 crore to bmc 22 years water tax property tax has not been paid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही

गेल्या २२ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल ५७२.५२ कोटी रुपये थकवले आहेत. ...

शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश - Marathi News | ban notice to ncp sharad pawar group leaders may 15 to 19 do not move anywhere police order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे. ...

निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी - Marathi News | varsha gaikwad nyay patra guarantees civil issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी

उत्तर मध्य मुंबईतील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्याने पूर्ण करण्याची हमी ‘न्यायपत्रा’तून महाविकास आघाडीने दिली आहे. ...

काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका - Marathi News | congress policies increased poverty criticism of nitin gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका

काँग्रेसच्या या धोरणामुळे गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास झाला नाही. विकासासाठी पैशांची नाही, तर धोरणे बदलण्याची गरज आहे, असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. ...

कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव - Marathi News | obstacles in konkan railway route will be removed said railway minister ashwini vaishnav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यांत उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले. ...

ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे - Marathi News | those who do not agree with fake bjp should vote for us said uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भरपावसात प्रचार सभा घेतली. शिवसैनिकसुद्धा भरपावसात उभे राहून सभा ऐकत होते. ...

आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | lok sabha election 2024 mahayuti will show breath on shivaji park and india alliance will perform power show in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन

संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील सभांकडे, १३ जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला ...