लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
'गुलाबी सरडा' टीकेवरून अजित पवार गट संतापला; "संजय राऊत हा तर दुतोंडी साप..." - Marathi News | Amol Mitkari targets Sanjay Raut over his criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गुलाबी सरडा' टीकेवरून अजित पवार गट संतापला; "संजय राऊत हा तर दुतोंडी साप..."

आम्ही तोंडाचा पट्टा सुरू केला तर राऊतांना गुलाबी रंग आणि लाल रंग कसा असतो हे दाखवून देऊ असा इशारा आमदार अमोल मिटकरींनी दिला आहे.  ...

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक - Marathi News | Guardian Minister Ravindra Chavan should announce how many problems of common people have been solved says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकर-चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध राजकीय नाही तर..; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट 

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील ...

"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..." - Marathi News | Uddhav Thackeray party workers letter goes viral, doubts over MVA role, upset over not making Thackeray the face of CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..."

उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नाही म्हणून कार्यकर्ते मविआवर नाराज; पत्र व्हायरल ...

"देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!", जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं विधान - Marathi News | Ajit Pawar's statement during Jan Samman Yatra, "Children are born not by God, but by the grace of the husband!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!", जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं विधान

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. ...

अजित पवार गुलाबी सरडा, संजय राऊतांचा घणाघात; युगेंद्र पवारांनी घेतला आक्षेप - Marathi News | Mahavikas Aghadi Melava: Ajit Pawar Pink Lizard, Sanjay Raut target AJitdada; NCP SP Leader Yugendra Pawar objected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गुलाबी सरडा, संजय राऊतांचा घणाघात; युगेंद्र पवारांनी घेतला आक्षेप

मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली ...

“संविधानावरचे संकट टळलेले नाही, राज्यात परिवर्तन करायचे आहे”; शरद पवारांचे मोठे विधान - Marathi News | sharad pawar said in maha vikas aghadi melava that crisis on the constitution is not over and state wants to be changes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संविधानावरचे संकट टळलेले नाही, राज्यात परिवर्तन करायचे आहे”; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar News: देशावरचे संकट पूर्णपणे गेले असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "कुठल्याही धर्माच्या जमिनीवर..." - Marathi News | Shiv sena Uddhav Thackeray stance on Waqf Board Amendment Bill, criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "कुठल्याही धर्माच्या जमिनीवर..."

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून भूमिका मांडताना उद्धव ठाकरेंनी हिंदू मंदिरांच्या जागा किती राजकारण्यांनी ढापल्या त्याची यादी आणावी असं विधान केले आहे.  ...

निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब; वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार - Marathi News | eci allotted gas cylinder symbol to vanchit bahujan aaghadi for all assembly constituencies in maharashtra upcoming vidhan sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब; वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार

Vanchit Bahujan Aghadi News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला नवे चिन्ह दिले आहे. ...

“केंद्र सरकार कधी पडेल सांगता येत नाही, राज्यात वेळेत निवडणुका घ्यायची हिंमत महायुतीत नाही” - Marathi News | ncp sp jayant patil criticized centre nda govt and state mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्र सरकार कधी पडेल सांगता येत नाही, राज्यात वेळेत निवडणुका घ्यायची हिंमत महायुतीत नाही”

NCP SP Jayant Patil News: केंद्रातील एनडीए सरकारचा ६ महिने की वर्षभर एवढाच विषय राहिला आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ...