केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. ...
Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा लढवण्याचे संकेत दिल्यानंतर आता आवडीचा मतदारसंघही सुजय विखेंनी सांगून टाकला. ...
Bacchu Kadu Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात बच्चू कडू यांनी अजित पवार शरद पवारांकडे दिसतील, असा मोठा दावा केला आहे. ...
केजरीवालांच्या निवासस्थानी आज आपची मोठी बैठक होत आहे. केजरीवाल उद्या १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. ते त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील अशी टीका भाजप करत आहे. ...
Haryana Election 2024 latest Update : हरियाणा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असताना भाजपने अचानक सिरसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला आहे. रोहतास जांगडा यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. ...
शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...
AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. ...
कदाचित कॅबिनेटमध्ये तुमची ही मागणी मान्य करतील, परंतु हा दगाफटका तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ...