लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा नियोजन समितीला यंदा १ हजार ३७९ कोटी रुपये; गेल्या वर्षाच्या तुलनेत १२३ कोटींचा वाढीव निधी - Marathi News | pune district Planning Committee to get Rs 1,379 crore this year Increased funds of Rs 123 crore compared to last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीला यंदा १ हजार ३७९ कोटी रुपये; गेल्या वर्षाच्या तुलनेत १२३ कोटींचा वाढीव निधी

जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या जानेवारीत झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने १ हजार ९१ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा बैठकीत सादर केला ...

ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली, रेस्टॉरंट चालकाला आयोगाचा दणका - Marathi News | pune restaurant operator slapped with commission for collecting service charge from customer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली, रेस्टॉरंट चालकाला आयोगाचा दणका

हा नियम हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना बंधनकारक असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन करून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिली ...

महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की एका पक्षाच्या पदाधिकारी ? रोहिणी खडसेंचा चाकणकरांना थेट सवाल - Marathi News | Is the Chairperson of the Women Commission or a party official Rohini Khadse Rupali Chakankar direct question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की एका पक्षाच्या पदाधिकारी ? रोहिणी खडसेंचा चाकणकरांना थेट सवाल

मी काही त्यांचा राजीनामा वगैरे मागणार नाही, पण पक्षाच्या कार्यक्रमांना जाण्याऐवजी त्यांनी महिला अत्याचारांची दखल घ्यावी ...

'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण - Marathi News | We should be given police protection former corporators beat up those working on drainage lines in sahakar nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण

ड्रेनेज लाइनचे काम आज सुरू असताना या परिसरातील माजी नगरसेवकांने ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली ...

राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक - Marathi News | pune accident news terrible accident in Rajgurunagar A reckless car driver hit three two-wheelers and six to seven people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक

- या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले ...

स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा - Marathi News | Swargate case Appoint Asim Sarode as special public prosecutor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा

न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पीडितेचा पोलिस आयुक्तांकडे विनंती अर्ज ...

वीस दिवसांत १९० कोटींचे ‘टार्गेट’; महापालिका कर संकलन विभागासमोर आव्हान - Marathi News | pimpri chinchwad news Target of 190 crores in twenty days Challenge before the Municipal Tax Collection Department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीस दिवसांत १९० कोटींचे टार्गेट; महापालिका कर संकलन विभागासमोर आव्हान

- एक हजार कोटींचे उद्दिष्ट, आतापर्यंत ८१० कोटींचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला ...

कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले - Marathi News | pune politics How to retain activists Challenges facing Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले

पक्षत्यागाचे प्रमाण वाढले : आघाडीचा शक्तीपात तर युती ताकदवान ...

पुणेकरांचे हाल; शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | pune water news residents face water shortage Water supply disrupted in many parts of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचे हाल; शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

- जलवाहिनीचा शेवटचा भाग, उंचावरील भागात पाणी पोहोचण्यास उशीर होत आहे आणि त्या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत ...