भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तेजल गंभीर जखमी झाली, तर प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला. ...
पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे. ...
- किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे. ...
गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले. ...