लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेचा गळा घोटू नका - Marathi News | Do not thump the municipality's throat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा गळा घोटू नका

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करून राज्य शासन महापालिकेचे आर्थिक स्वालंबन हिरावून घेत आहे. ...

पुणोरी ‘ट्रॅफिकॉप’ बासनात - Marathi News | Punei Trafficop Basan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणोरी ‘ट्रॅफिकॉप’ बासनात

वाहनचालकाने तीन वेळा वाहतुकीचे नियम तोडल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्याची कार्यवाही करण्याचा ‘ट्रॅफिकॉप’चा प्रयोग पुण्यात मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाला. ...

आडत्यांचा बंद, महागाई शिगेला - Marathi News | Shutdown closed, inflation rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आडत्यांचा बंद, महागाई शिगेला

आडते असोसिएशनचा बेमुदत बंद सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिल्याने किरकोळ बाजारात विक्रेते ठरवतील त्या किंमतीला भाजी घेण्याची वेळ खरेदीरांवर आली. ...

पालखी सोहळयातील वाहनांची होणार तपासणी - Marathi News | Palkhi Sanyal vehicles will be inspected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळयातील वाहनांची होणार तपासणी

आळंदी रोड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) ९ जून ते १९ जून २०१४ या काळात तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे, ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील - Marathi News | HSC students will get a percentage requirement for the prize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील

महापालिकेच्या शाळेत शिकणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के गुणांसाठी ५१ हजार रुपये बक्षिस देण्याची योजना आहे. ...

आघाडी सरकारचा सामाजिक चेहरा - Marathi News | The social face of the alliance government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारचा सामाजिक चेहरा

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महत्त्वाची शहरे आणि तालुक्यांसाठी बिनतारी सुरक्षा यंत्रणोसह (वायरलेस) हलकी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ...

कडव्या धार्मिक गटांवर ‘विशेष सेल’ची नजर - Marathi News | Look at 'Special Sale' on hard religious groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कडव्या धार्मिक गटांवर ‘विशेष सेल’ची नजर

सामाजिक विद्वेष पसरविणा:या गटांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रलयाने विशेष सेल स्थापन करण्याचे ठरविले आहे. हा सेल काही हिंदू संघटनांसह कडव्या धार्मिक गटांवर बारीक लक्ष ठेवेल. ...

शासकीय डॉक्टरांचा संप स्थगित - Marathi News | The term of the official doctor suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय डॉक्टरांचा संप स्थगित

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांनी पुकारलेला संप आज स्थगित केला. ...

मार्केट बंदमुळे भाजीपाला कडाडला - Marathi News | Vegetable curry due to market shutdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्केट बंदमुळे भाजीपाला कडाडला

बेमुदत बंद पुकारल्याने भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी किरकोळ बाजारातील सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांच्या भावात दुप्पट ते तिप्पटीने वाढ झाली आहे. ...