लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणपत गायकवाड यांच्या निधीतून विकासकामे - Marathi News | Development works from Ganpat Gaikwad's fund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपत गायकवाड यांच्या निधीतून विकासकामे

कल्याण-डोंबिवलीतील नागरी विकासकामांंचा आ. गणपत गायकवाड यांनी मंजूर करून ...

विनोदात दु:ख विसरायची शक्ती - Marathi News | The power of forgetting sadness in humor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनोदात दु:ख विसरायची शक्ती

दु:ख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येते. ते चुकणारे नाही. मात्र, हे दु:ख विसरायला लावण्याची ताकद विनोदात आहे ...

स्वरभास्कर पुरस्कार प्रभा अत्रे यांना जाहीर - Marathi News | Swarbhaskar award was announced to Prabha Atre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वरभास्कर पुरस्कार प्रभा अत्रे यांना जाहीर

पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी या वर्षी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली आहे ...

जनता दरबार आयुक्तांच्या कक्षात - Marathi News | Jana Darbar Commissioner's room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनता दरबार आयुक्तांच्या कक्षात

नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी पोलीस आयुक्तांचा सुरू करण्यात आलेला जनता दरबार आता थेट आयुक्तांच्या कक्षात भरणार आहे ...

विद्यापीठ आवारातील सुरक्षाव्यवस्था वाढविणार - Marathi News | The university will increase security in the yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठ आवारातील सुरक्षाव्यवस्था वाढविणार

पुणे विद्यापीठाच्या आवारातील झाडीत दिवसाढवळ््या दारू, गांज्या पार्ट्या होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने तातडीने सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे ...

कोथरूडमध्ये विदेशी वृक्ष ‘चले जाव’ - Marathi News | Exotic Tree 'Go Away' in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये विदेशी वृक्ष ‘चले जाव’

देशी झाडांच्या वाढीला अडथळा ठरणारे विदेशी वृक्ष नष्ट करण्याची मोहीमच वन विभागाने उघडली आहे ...

‘कोटा प्रवेश’ निकालानंतर चार दिवसांत - Marathi News | Four days after the quota admission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोटा प्रवेश’ निकालानंतर चार दिवसांत

अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे ...

...तर स्कूलबसचालक, पालकांत करार - Marathi News | ... then the school bus driver, the contract in the Guardian | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर स्कूलबसचालक, पालकांत करार

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक घेण्यात आली. ...

पालिकेची ‘टोपी’ आता नगरसेवकांना - Marathi News | Corporators now have 'cap' in the corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेची ‘टोपी’ आता नगरसेवकांना

महापालिकेच्या कार्यक्रमातून गायब झालेल्या फेट्यांची किमत पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार आहे ...