लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१९ शाळा शंभर नंबरी - Marathi News | 21 9 School number one hundred | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२१९ शाळा शंभर नंबरी

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवारी मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाला. ...

आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये वाद? - Marathi News | Ex-city municipality dispute? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये वाद?

बारामती शहरातून ‘आयडिया’ कंपनीला भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी हट्ट धरलेल्या माजी नगराध्यक्षांची विद्यमान नगराध्यक्षांबरोबर चांगलीच खडाजंगी झाली ...

दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम - Marathi News | Puravar taluka in tenth district district first | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम

पुरंदर तालुक्यात ६२ माध्यमिक विद्यालये असून, सर्व विद्यालयांतून ३४५१ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसले. पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...

दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम - Marathi News | Puravar taluka in tenth district district first | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम

पुरंदर तालुक्यात ६२ माध्यमिक विद्यालये असून, सर्व विद्यालयांतून ३४५१ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसले. पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...

बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर - Marathi News | Use of tractor instead of oxen increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर

मावळ तालुक्यामध्ये शेतीच्या मशागतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर वाढला असून बैलाने मशागत करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे ...

द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | On the Accelerated Highway, 75 thousand rupees were left to the lion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास

ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पावणेतीनला महामार्गावर चोरट्यांनी महिलेला मारहाण ...

मारहाणप्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested for rioting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाणप्रकरणी एकाला अटक

घरभाड्याचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला ...

बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार - Marathi News | Reduce the width of the path to the BRT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार

बीआरटी प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्यातील त्रुटींबद्दल चर्चा होऊ लागली आहे. ...

दौंड शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizen stricken by traffic jam in Daund city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

दौंड शहरात वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, या वाहतुकीच्या कोंडीवर ठोस उपाय काढले पाहिजे, असे नागरिकांतून बोलले जात आहे. ...